छोट्या पडद्यावरील ड्रामा हा कधी न संपणारा आहे त्यामूळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ब-याच नव्या मालिका देखिल आल्या तर काही बंद झाल्या. रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेतल्या शेंवता हे पात्र घरा घरात पोहचलं होत या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं येवढच कायतर शेंवता आणि अण्णाच्या केमिस्ट्रीला येवढी रंगली की आताच्या पिढीला लाजवेल अशी. खरच शेंवता पात्र 2020 लक्षवेधी ठरलं. तर दुसरीकडे मंजुळा आपल्या सगळ्याच्या भेटिस आली देवमाणूस या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिका असून मंजूळामुळे
मालिकेला रंजक वळण आलेल आहे.
#lokmatcnxfilmy #MostpopularSerial #Ratriskhelchale #Aaikuthekaykarte #2020
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber